सेंट पॉल चर्च (बर्मिंगहॅम)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

सेंट पॉल चर्च (बर्मिंगहॅम)

सेंट पॉल चर्च हे चर्च ऑफ इंग्लंड असून, इंग्लंडच्या बर्मिंगहॅम या शहरात आहे. हे चर्च प्रथम श्रेणीचा दर्जा मिळालेले स्मारक आहे. याची रचना रॉजर एय्क्य्न यांनी केली आहे.चर्चचे बांधकाम इ.स.१७७७ मध्ये सुरू झाले व इ.स. १७७९ मध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली. चार्लेस कॉल्मोरे या गृहस्तांनी चर्च साठी जागा दिली. चर्चचा आकार आयताकृती असा आहे व काहीसा लंडनचा सेंट मार्टिन-इन-द-फील्ड्स सारखा दिसतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →