सूर्यफूल तेल

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

सूर्यफूल तेल हे सूर्यफूलाच्या बियांतून काढलेले तेल होय. हे तेल खाद्यपदार्थ तळण्यासाठी तसेच सौदर्य प्रसाधनांमध्ये वापरले जाते.

या तेलाचे युक्रेन आणि रशिया देशांमध्ये सर्वाधिक उत्पादन होते. २०१४ मध्ये १ कोटी ५८ लाख टन सूर्यफूल तेल तयार केले गेले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →