सूझन रूडॉल्फ (१९३० - २०१५) या एक अमेरिकन लेखिका होत्या. भारतीय संस्कृती हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. भारतावर त्यांनी लिहीलेल्या द मॉडर्निटी ऑफ ट्रेडिशन हे पुस्तक प्रसिद्ध आहे. रूडॉल्फ यांचा जन्म जर्मनीतल्या मानहाइम शहरात झाला. त्या शिकागो व जयपूरला राहत असत. त्यांना २०१४ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सूझन रूडॉल्फ
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?