सुशील कोइराला

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

सुशील कोइराला

सुशील कोइराला हा नेपाळ देशामधील एक राजकारणी, देशाचा विद्यमान पंतप्रधान व नेपाळी काँग्रेस पक्षाचा विद्यमान पक्षनेता आहे. १० फेब्रुवारी २०१४ रोजी नेपाळी संसदेने त्याची पंतप्रधानपदावर निवड केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →