सुशांत सिंग राजपूत (२१ जानेवारी, १९८६ – १४ जून, २०२०) हे एक लोकप्रिय भारतीय सिने-अभिनेता होते. दूरचित्रवाणीच्या माध्यमातून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुशांतने २०१३ साली काय पो छे ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्तम पदार्पणासाठी स्क्रीन पुरस्कार मिळाला होता. तेव्हापासून सुशांतने काही विशिष्ट हिंदी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुशांत सिंह राजपूत
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.