सुरतचा तह हा पेशवाई आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी दरम्यान झालेला करार होता. ७ मार्च १७७५ रोजी सुरत येथे झालेल्या तहानुसार ब्रिटिशांनी रघुनाथराव पेशवे यांना पेशवे म्हणून मान्यता दिली. त्याबदल्यात पेशव्यांनी ब्रिटिशांना साळशेत बेट आणि वसईचा किल्ला ब्रिटिशांना देउन टाकले. या तहानंतर पहिल्या आंग्ल-मराठा युद्धाला तोंड फुटले.
हा तह झाल्याृनंतर वॉरेन हेस्टिंग्जने आपण बॉम्बे प्रेसिडेन्सीचा गव्हर्नर जनरल या नात्याने हा तह मंजूर नसल्याचे आणि आपण हा तह एकतर्फी रद्द करीत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्याने स्वतःला अधिक फायद्याचा तह करण्यासाठी आपला दूत पाठवला. १७७६मध्ये पुरंदरचा तह केला गेल्या, ज्यानुसार रघुवाथरावाने स्वतःला पेशवे करून देण्याच्या बदल्यात ब्रिटिशांना लश्करी मदत करण्याचे मंजूर केले.
सुरतचा करार
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.