सुमन पाटील

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

सुमन रावसाहेब पाटील ह्या एक भारतीय राजकारणी असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर तासगांव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून २०१५ पोटनिवडणुक आणि २०१९ मधील विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →