राजेश नरसिंगराव पाटील हे एक भारतीय राजकारणी आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघ तून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून आमदार म्हणून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधान सभेवर निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राजेश नरसिंगराव पाटील
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.