सुमंत मूळगावकर (५ मार्च, १९०६:मुंबई, महाराष्ट्र, भारत - १ जुलै, १९८९) हे भारतीय उद्योजक होते. टाटा मोटर्सची स्थापना व वाढ करण्यात त्यांचा मोठा हात होता. ते टाटा स्टीलचे उप-चेरमन आणि मारुती-सुझुकीचे अकार्यकारी चेरमन होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुमंत मूळगावकर
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!