नित्या आनंद (१ जानेवारी, १९२५:लायलपूर, पाकिस्तान - २७ जानेवारी, २०२४) हे भारतीय शास्त्रज्ञ होते. हे भारताच्या मध्यवर्ती औषध संशोधन संस्थेचे निदेशक होते. याशिवाय ते इंडियन फार्माकोपिया कमिशनच्या शास्त्रीय समितीचे चेरमन तसेच रणबक्षी विज्ञान फाउंडेशनचे चेरमन होते.
२०१२मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.
नित्या आनंद
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?