सुभाष यादव (१ एप्रिल १९४६ - २६ जून २०१३) हे भारतीय राजकारणी होते. १९९३ ते २००८ पर्यंत ते कासरवाडचे मध्य प्रदेशचे आमदार होते. त्यांचे २ मुल अरुण सुभाषचंद्र यादव आणि सचिन यादव हे देखील राजकारणी आहे.
९० च्या दशकात ते मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री होते.
सुभाष यादव
या विषयातील रहस्ये उलगडा.