सुपर स्मॅश

या विषयावर तज्ञ बना.

सुपर स्मॅश

एचआरव्ही चषक ही न्यू झीलंड मधील टी-२० क्रिकेट स्पर्धा आहे. ही स्पर्धा २००६ पासून दरवर्षी खेळवली जाते. विजेता संघ २०-२० चॅंपियन्स लीग सामन्यासाठी पात्र होतो. स्पर्धेचे नाव २००९ पर्यंत स्टेट टी२० होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →