सुधीरा दास (८ मार्च १९३२ - ३० ऑक्टोबर २०१५) ह्या एक भारतीय अभियंता होत्या. ओडिशा राज्यातील त्या पहिल्या महिला अभियंता होत्या. भारतातील महिलांसाठी शिक्षण निषिद्ध होते अशा वेळी त्या इंजिनियर बनल्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुधीरा दास
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.