सुझी बेट्स

या विषयावर तज्ञ बना.

सुझी बेट्स

सुझानाह विल्सन सुझी बेट्स (सप्टेंबर १६, इ.स. १९८७:ड्युनेडिन, न्यू झीलँड - ) ही न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे.

बेट्सने २००८ ऑलिंपिकच्या बास्केटबॉल स्पर्धेत न्यू झीलँडकडून भाग घेतला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →