जेकब ओराम

यामागील विज्ञान आणि इतिहास.

जेकब डेव्हिड फिलिप ओराम (जुलै २८, इ.स. १९७८:पामरस्टन नॉर्थ, मानावाटू, न्यू झीलँड - ) हा न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू आहे.

ओराम डावखोरा फलंदाज आहे व तो उजव्या हाताने जलद मध्यमगती गोलंदाजी करतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →