सुखकर्ता दुखहर्ता (म्हणजे सुख आणणारा व दुःख दूर करणारा), ही एक प्रसिद्ध मराठी आरती आहे. ती हिंदु देवता गणपतीला उद्देशून रचलेले काव्य आहे. हे पद समर्थ रामदास (१६०८ - १६८२) ह्यांनी लिहिले आहे. ही आरती पूजेच्या शेवटी म्हणण्यात आलेल्या आरत्यांपैकी पहिली असते म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात ही आरती गणेश चतुर्थीपासून उत्सव काळात किंंवा नित्य पूजेतही म्हटली जाते,
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुखकर्ता दुःखहर्ता
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.