सी. लालरोसांगा

या विषयावर तज्ञ बना.

सी. लालरोसांगा हे भारताच्या मिझोरम राज्यामधील एक राजकारणी, मिझो नॅशनल फ्रंट ह्या राजकीय पक्षाचे नेते व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. ते २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये मिझोरम मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →