सीता स्वयंवर हे १८४३ साली रंगमंचावर प्रथम आलेले नाटक मराठी आधुनिक नाट्यपरंपरेतील पहिले नाटक मानले जाते. आधुनिक मराठी नाटकांचे जनक मानल्या जाणाऱ्या विष्णूदास भाव्यांनी हे नाटक लिहिले व बसवले होते. नोव्हेंबर ५, १८४३ रोजी या नाटकाचा पहिला खेळ सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील 'दरबार हॉलात' झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सीतास्वयंवर (नाटक)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.