सीताराम नामदेव शिवतरकर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

सीताराम नामदेव शिवतरकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खाजगी चिटणीस, महाडच्या सत्याग्रहासाठी स्थापन झालेल्या बहिष्कृत हितकारिणी सभेच्या सत्याग्रह समितीचे सेक्रेटरी (इ.स. १९२७) आणि शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन पक्षाचे कार्यवाह होते. (या पदावरील कार्यकाळ हवा)

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →