सिल्व्हेस्टर ओक्पे

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

सिल्व्हेस्टर अमेह ओक्पे (७ डिसेंबर २०००) हा नायजेरियन क्रिकेट खेळाडू, नायजेरियाच्या अंडर-१९ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि नायजेरिया राष्ट्रीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार आहे. तो उजव्या हाताचा फलंदाज आणि ऑफ ब्रेक गोलंदाज आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →