सियालदाह रेल्वे स्थानक हे कोलकाता महानगरामधील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक कोलकाता उपनगरी रेल्वे प्रणालीमधील एक टर्मिनस असून लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेगाड्या देखील येथून सुटतात. या स्थानकाचे उत्तर, मध्य आणि दक्षिण असे तीन विभाग आहेत.
हावडा, शालिमार व कोलकाता ही कोलकात्यामधील इतर तीन प्रमुख रेल्वे स्थानके आहेत.
सियालदह रेल्वे स्थानक
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.