सिम्बर एर

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सिम्बर एर

सिम्बर एर (डॅनिश: Cimber Sterling A/S) ही डेन्मार्क देशामधील एक विमान वाहतूक कंपनी होती. १९५० साली स्थापन झालेली सिम्बर स्टर्लिंग स्कँडिनेव्हियन एरलाइन्स व लुफ्तान्सा ह्यांच्या सहकार्याने प्रवासी वाहतूक करीत असे. कोपनहेगन विमानतळावर तिचा प्रमुख वाहतूकतळ होता. ३ मे २०१२ रोजी सिम्बरने दिवाळखोरी जाहीर केली व सेवा बंद केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →