चायना पेट्रोलियम अँड केमिकल कॉर्पोरेशन (चिनी:中国石油化工股份有限公司) तथा सिनोपेक लिमिटेड ही बीजिंगस्थित चिनी कंपनी आहे.
ही कंपनी नैसर्गिक खनिज तेल व वायू शोधून उत्खनन करते.
या कंपनीचे समभाग बीजिंग आणि शांघाय रोखेबाजारात विकले जातात.
सिनोपेक
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.