सिक्कीमचे राज्य

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

सिक्कीमचे राज्य

सिक्कीमचे राज्य (शास्त्रीय तिबेटी आणि सिक्कीमी : འབྲས་ལྗོངས།), पूर्वीचे द्रेमोशोङ (शास्त्रीय तिबेटी आणि सिक्कीमी : འབྲས་མོ་གཤོངས།, १८०० पर्यंत अधिकृत नाव), पूर्व हिमालयात १६४२ ते १६ मे १९७५ पर्यंत वंशपरंपरागत राजसत्ता होती. यावर नामग्याल घराण्याचे चोग्याल राज्य करीत होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →