सिकंदर रझा

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सिकंदर रझा बट (उर्दू: سکندر رضا ;जन्म २४ एप्रिल १९८६ सियालकोट, पंजाब) हा पाकिस्तानमध्ये जन्म झालेला झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू आहे.

हा उजव्या हाताने फलंदाजी व क्वचित ऑफब्रेक गोलंदाजी करतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →