सिंहला (सिंहल/Sinhala) ही दक्षिण आशियातील श्रीलंका ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे. ही हिंद-आर्य भाषासमूहाच्या दक्षिण विभागातील एक प्रमुख भाषा असली तरीही ह्या गटातील इतर भाषांसोबत तिचे साधर्म्य आढळत नाही.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सिंहला भाषा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?