सिंह (♌︎; प्राचीन ग्रीक: Λέων, रोमन भाषेत: Léōn, लॅटिनमध्ये "सिंह" साठी) ही राशीची पाचवी रास आहे.अग्नीतत्त्व राशी आहे. या ग्रहावर रवि (ज्योतिष) ग्रहाचे शासक आहे. ही राशी वंध्या राशी म्हणूनही ओळखली जाते. कुंडली मध्ये ५ आकड्याने ही दर्शवली जाते. सूर्य व मंगळ हे या राशीचे कारक ग्रह आहेत. ही अग्नितत्त्व, पुरुष राशीराशी आहे. राशीचा स्वामी सूर्य (ज्योतिष) आहे. मघा, पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचे चार चरण व उत्तरा फाल्गुनीचे प्रथम चरण मिळून सिंह रास होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सिंह रास
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.