मीन रास एक ज्योतिष-राशी आहे. पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० अंशाचे असे बारा भाग केले आहेत. मीन रास ही बाराव्या भागात येते म्हणून ही राशी १२ या आकड्याने दर्शवतात. या राशीमध्ये पूर्वा भाद्रपदा ह्या नक्षत्राचा शेवटचा चौथा चरण(चौथा भाग), आणि उत्तराभाद्रपदा व रेवती ही नक्षत्रे येतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मीन रास
या विषयावर तज्ञ बना.