कन्या रास एक ज्योतिष-राशी आहे. राशीवर बुधाचा अंमल आहे. पृथ्वी तत्त्वाची ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे. या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते अशी ज्योतिषींची मान्यता आहे.
मीन रास ही कन्या राशीची विरोधी रास मानली जाते.
कन्या रास
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.