साहिल आनंद

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

साहिल आनंद

साहिल आनंद (जन्म: १ जानेवारी १९८९) हा एक भारतीय अभिनेता आहे ज्याने स्टुडंट ऑफ द इयर भाग १ आणि २ मध्ये काम केले. बबलू हॅपी है या या वेबसीरिज आणि कसौटी जिंदगी के या दूरदर्शन मालिकेत काम करण्यासाठी तो ओळखला जातो. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एमटीव्ही रोडीज ४ या रिॲलिटी शोमधून केली आणि बिग बॉस १० मध्ये सेलिब्रिटी स्पर्धक म्हणूनही तो सहभागी झाला. त्यांनी सुमारे ६० टीव्ही जाहिराती आणि ३ संगीत व्हिडिओ केले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →