दिलजीत दोसांझ (जन्म: ६ जानेवारी, १९८४) हा एक भारतीय गायक, गीतकार, अभिनेता, चित्रपट निर्माता आणि दूरदर्शन व्यक्तिमत्व आहे. तो पंजाबी संगीत आणि त्यानंतर पंजाबी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम करतो.
त्याने २०१६ मध्ये क्राइम थ्रिलर उडता पंजाब द्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले ज्यासाठी त्याने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे नामांकन मिळवले व फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार मिळवला.
दिलजीत दोसांझ
या विषयातील रहस्ये उलगडा.