कंवलजीत सिंग वालिया हे एक भारतीय अभिनेता आहेत ज्यांनी चित्रपट तसेच दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
त्यांचे लग्न अशोक कुमार यांची नात अनुराधा पटेलशी झाले आहे. त्यांना सिद्धार्थ आणि आदित्य हे दोन मुलं आहेत.
कंवलजीत सिंग (अभिनेता)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.