मनजोत सिंग (७ जुलै १९९२) हा एक भारतीय अभिनेता आहे, जो हिंदी चित्रपटांत काम करतो. ओये लकी, स्टुडंट ऑफ द इयर आणि फुक्रे सारख्या चित्रपटांतील कामांसाठी तो प्रसिद्ध आहे. ओये लकी मधील अभिनयासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा फिल्मफेअर समीक्षक पुरस्कार मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मनजोत सिंग
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.