साहनेवाल विमानतळ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

साहनेवाल विमानतळ किंवा लुधियाना विमानतळ (आहसंवि: LUH, आप्रविको: VILD) हे भारताच्या पंजाब राज्यातील लुधियाना येथे असलेला विमानतळ आहे.ते लुधियाना शहराच्या नैऋत्य दिशेस ५ किमी (३.१ मैल) अंतरावर ग्रँड ट्रंक रस्त्यावरआहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →