सासूनचा डेव्हिड (आर्मेनियन: Սասունցի Դավիթ) हे येरेव्हान मेट्रो मधील एक स्थानक आहे. हे येरेव्हान शहरातील मूळ मेट्रो स्थानकांपैकी एक आहे आणि ७ मार्च १९८१ रोजी जनतेसाठी खुले करण्यात आले. ते जवळच्या येरेव्हान रेल्वे स्थानकाशी पादचाऱ्यांसाठी बोगद्याने जोडलेले आहे.
रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभा असलेला सासूनच्या डेव्हिडच्या पुतळ्याच्या नावावरून या स्थानकाचे नाव ठेवण्यात आले आहे.
सासूनचा डेव्हिड (येरेव्हान मेट्रो)
या विषयावर तज्ञ बना.