बरेकामुत्यून (आर्मेनियन : Բարեկամություն) हे येरेव्हान मेट्रो मधील एक स्थानक आहे. हे येरेव्हान शहरातील मूळ मेट्रो स्थानकांपैकी एक आहे आणि ७ मार्च १९८१ रोजी जनतेसाठी खुले करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बरेकामुत्यून (येरेव्हान मेट्रो)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.