साल्व्हादोर सांचेझ सेरेन (स्पॅनिश: Salvador Sánchez Cerén; १८ जून १९४४) हा मध्य अमेरिकेतील एल साल्वाडोर विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. ह्या पूर्वी तो २००९ ते २०१४ दरम्यान देशाचा उपराष्ट्राध्यक्ष होता. २०१४ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून १ जून २०१४ रोजी सेरेन साल्व्हाडोरचा राष्ट्राध्यक्ष बनला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →साल्वादोर सांचेझ सेरेन
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.