वैश्विक लसीकरण कार्यक्रम हा भारत सरकारने १९८५ मध्ये सुरू केलेला लसीकरण कार्यक्रम आहे. १९९२ मध्ये हा बाल अस्तित्त्व आणि सुरक्षित मातृत्व कार्यक्रमाचा एक भाग बनला आणि २००५ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) हा एक महत्त्वाचा भाग आहे.[१] यालाच सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम किंवा नियमित लसीकरण कार्यक्रम असेही म्हणतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.