सारातोव ओब्लास्त (रशियन: Саратовская область ; सारातोव्स्काया ओब्लास्त) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. ते वोल्गा केंद्रीय जिल्ह्यात वसले असून सारातोव येथे त्याची राजधानी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सारातोव ओब्लास्त
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?