सारा शाम

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

सारा शाम (जन्म ३० जून १९८७ मुंबई, महाराष्ट्र) एक भारतीय इंटिरियर डिझायनर आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. ती इसाजीस अटेलिर च्या संस्थापक आहे, एक पुरस्कार-विजेता लक्झरी इंटीरियर डिझाईन फर्म आहे जी व्यावसायिक आणि निवासी इंटिरिअर डिझाइनच्या कामात गुंतलेली आहे. तिला २०१९ मध्ये अर्बन रिस्टोरेशनसाठी गुड होम्स मॅगझिन डिझाइन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →