जोशुआ फिलिप बोडजानाक (८ जून, १९९२:कॉलोराडो स्प्रिंग्स, कॉलोराडो, अमेरिका - ) हा एक अमेरिकन चित्रपट निर्माता आणि इंटिरियर डिझायनर आहे. कोल्ड पर्स्युट आणि रेंट-ए-पल या चित्रपटांच्या निर्मितीसाठी तो ओळखला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जोशुआ फिलिप बोडजानाक
या विषयातील रहस्ये उलगडा.