पार्कर एगर्टन (जन्म १३ मे १९८७ - व्हर्जिनिया) एक अमेरिकन बॉडीबिल्डर आणि अभिनेता आहे. जुलै २०१५ मध्ये तो आयर्नमॅन मासिकमध्ये वैशिष्ट्यीकृत होता .त्याने तू कॅच द प्रीडेटर, आईस कोल्ड किलर्स आणि द परफेक्ट मर्डर अशा अमेरिकन दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पार्कर एगर्टन
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.