सारस्वत ब्राह्मण हा हिंदू ब्राह्मणांचा एक उप-समूह (उपजात) असून त्यांचे पूर्वज सरस्वती नदीच्या काठावर राहत होते. सारस्वत ब्राह्मण हे विंध्य पर्वताच्या उत्तरेस राहणाऱ्या पंच गौड ब्राह्मणांपैंकी एक आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सारस्वत ब्राह्मण
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.