सारंगढ-बिलाईगड जिल्हा हा जिल्हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक आहे. ह्याची घोषणा भूपेश बघेल यांनी १५ ऑगस्ट २०२१ रोजी केली होती. हा जिल्हा रायगढ आणि बलौदा बाजार या जिल्ह्यांमधून वेगळा करून निर्माण करण्यात आला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सारंगढ-बिलाईगढ जिल्हा
या विषयावर तज्ञ बना.