सायना हा २०२१चा भारतीय हिंदी भाषेतील चरित्रात्मक खेळ चित्रपट आहे जो अमोल गुप्ते दिग्दर्शित आहे आणि भूषण कुमार, कृष्ण कुमार, सुजय जयराज आणि रेशेश शाह निर्मित आहे. हा चित्रपट बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर आधारित आहे. यात परिणीती चोप्रा साईना नेहवालची मुख्य भूमिका साकारत आहे. चित्रपट सुरुवातीला सप्टेंबर २०२० मध्ये रिलीज होणार होता, परंतु भारतात कोविड -१९ साथीमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. २६ मार्च २०२१ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सायना (चित्रपट)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?