सायकल पोलो हा पारंपारिक पोलो सारखाच सांघिक केळ आहे.यात पोलोतील घोड्याव्यतिरिक्त सायकल(दुचाकी)वापरल्या जाते.सायकल पोलो हा खालील देशात दखल घेण्याजोगा खेळ आहे: युएसए, आयर्लंड, स्वित्झर्लंड, फ्रांस, भारत, जर्मनी, पाकिस्तान, मलेशिया, श्रीलंका, इंडोनेशिया, हंगेरी, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलँड, स्वीडन, इंग्लंड, स्कॉटलंड, आर्जेंटिना, ईटली, स्पेन, कॅनडा, पोलंड,, नेपाळ, ब्राझील व क्यूबा.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सायकल पोलो
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?