सान हुआन (पोर्तो रिको)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

सान हुआन (पोर्तो रिको)

सान हुआन पोर्तो रिकोची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,४२,२५९ इतकी आहे. या शहराची स्थापना १४९६मध्ये झाली. उत्तर अमेरिकेतील युरोपीय वसाहतींपैकी हे शहर दुसऱ्या क्रमांकाचे सगळ्यात जुने आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →