सान मारिनो हा युरोपातील एक छोटा देश आहे. सान मारिनो देश पुर्णपणे इटली देशाच्या अंतर्गत आहे. सान मारिनो हा युरोपातील तिसरा सर्वात लहान देश आहे. (व्हॅटिकन सिटी व मोनॅकोच्या खालोखाल)
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सान मारिनो
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.