सान ग्रेगोरियो अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक वस्तीवजा गाव आहे. सान मटेओ काउंटीमधील या वस्तीची लोकसंख्या २१४ आहे.
सान ग्रेगोरियो हाफ मून बे शहराच्या दक्षिणेस असून समुद्रकिनाऱ्यापासून २ किमी (१ मैल) आत आहे.
सान ग्रेगोरियो (कॅलिफोर्निया)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?