साधना नैथानी

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

साधना नैथानी (जन्म १९६४) ही एक भारतीय वांशिकशास्त्रज्ञ, लोकसाहित्यकार, इंडो-युरोपियन वसाहतोत्तर सिद्धांतकार आणि शिक्षिका आहे. ती २०२४ पर्यंत इंटरनॅशनल सोसायटी फॉर फोक नॅरेटिव्ह रिसर्च (आय एस एफ एन आर) ची अध्यक्षा होती. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जे एन यु) येथे लोकसाहित्य युनिटचे समन्वय साधत होती आणि दून विद्यापीठात भाषा विद्यालयाची स्थापना केली होती. " वसाहतवादी - लोकसाहित्यकार" हा शब्द त्यांनीच निर्माण केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →